सोयगाव: तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात दुष्काळाचे अनुदान वाटप सुरू तहसीलदार मनीषा मेने यांची माध्यमांना माहिती
आज दिनांक 10 नोव्हेंबर दुपारी तीन वाजता मिळालेली माहिती अशी की सोयगाव तालुका अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले होते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान चे पैसे वाटप सुरू आहेत मात्र जर शेतकऱ्यांना अडचण येत असल्यास आपल्या गावातील तलाठी मंडळ अधिकारी यांच्याशी संपर्क साधावे तरीपण मदत न झाल्यास सोयगाव तहसील येथे येऊन आपले अडचण सांगून मदत घ्यावी असे आव्हान तहसीलदार मने यांनी केले आहे