स्वदेश फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्वदेश चॅम्पीअनशीप क्रिकेट स्पर्धा मध्ये सुरगाणा तालुक्याच्या संघाने उत्तम कामगिरी करत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.
सुरगाणा: एसएमबीटी मैदानावर आयोजित स्वदेश चॅम्पीअनशीप क्रिकेट स्पर्धा सुरगाणा संघाने जिंकली - Surgana News