उत्तर सोलापूर: शेळगी मित्र नगरात ढगफुटीसदृश्य पावसामुळे नागरिकांच्या घरात पाणीच पाणी, रात्र जागून काढावी लागली...
Solapur North, Solapur | Sep 11, 2025
सोलापूर बुधवारी रात्री शेळगी भागात अचानक ढगफुटीसदृश्य जोरदार पावसाचा धोका निर्माण झाला. पावसाच्या जोरदार थैमानामुळे...