राहुरी: शहरातील स्मार्ट सिटी चे काम प्रगतीपथावर,विरोधकांचे आरोप बिनबुडाचे माजी नगरसेवक अनिल कासार
राहुरी शहरातील स्मार्ट सिटी चे काम प्रगतीपसावर असून विरोधकांनी पत्रकार परिषदेमध्ये माजी मंत्री प्राजक्त तनपुरेंसह आमच्यावर केलेले आरोप हे बिनबुडाचे असल्याचे प्रत्युत्तर माजी नगरसेवक अनिल कासार यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिले आहे. आज गुरवारी सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये विरोधकांनी केलेले आरोप कासार यांनी हाणून पाडले आहे..