बर्हाणपूर ते हैदराबाद राष्ट्रीय महामार्गाच्या कामात शेतकर्यांना जमीन अधिग्रहणाचा योग्य मोबदला मिळणार असून त्यांच्यावर अन्याय होणार नाही याची ग्वाही केंद्रीय राज्यमंत्री ना. रक्षाताई खडसे यांनी दिली. त्या आज येथे पत्रकारांशी बोलत होत्या
रावेर: बर्हाणपूर-हैदराबाद महामार्गाच्या जमिनींबाबत शेतकर्यांवर अन्याय होणार नाही - मंत्री रक्षाताई खडसे - Raver News