नंदुरबार: कोळदा गावाजवळील इंग्लिश मीडियम स्कूलच्या समोर मोटर अपघात दोन जण जखमी
कोळदा गावाजवळील इंग्लिश मीडियम स्कूलच्या समोरून दीपक शिंदे व राजू पाडवी हे लहान शहादा येथून नंदुरबारकडे येत असताना दि.17 सप्टेंबर रोजी रात्री कोळदा गावाजवळील इंग्लिश मीडियम स्कूलच्या समोर रोडवर नंदुरबार कडून शहादा कडे जाणारी इको गाडी क्रमांक एमएच 39 एजे 5527 वरील चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने चालवुन अपघात केला म्हणून गुन्हा दाखल