चाकूर: पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सुगाव,देवांग्रा येथील अतिवृष्टी ग्रस्त भागाची केली पाहणी
Chakur, Latur | Oct 5, 2025 अतिवृष्टीग्रस्त भागांना पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले साहेब यांची पाहणी भेट! लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील सुगाव, दिवंग्रा या गावांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पालकमंत्री मा. शिवेंद्रसिंहराजे भोसले साहेब यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. आणि शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच शासनाकडून तातडीने मदत मिळावी यासाठी आवश्यक त्या सूचना स्थानिक प्रशासनाला दिल्या