घनसावंगी: जालना येथील होणाऱ्या मोर्चाला उपस्थित राहण्याचे आवाहन:गोरसेना महिला जिल्हाअध्यक्षा ऊषाबाई राठोड
घनसावंगी तालुक्यातील विरेगव्हाण तांडा येथील गोर सेना महिला जिल्हाध्यक्ष उषाबाई राठोड यांनी उद्या होणाऱ्या जालना येथील मोर्चाबाबत बंजारा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.