संगमनेर: शिवाजी कर्डिले यांच्या निधनाची बातमी धक्कादायक. बाळासाहेब थोरात
बाळासाहेब थोरात - शिवाजी कर्डिले यांच्या निधनाची बातमी धक्कादायक... खूप वर्षे ते विधानसभा आणि मंत्रिमंडळात राहिले... ग्रामीण शहाणपण असलेला लोकप्रतिनिधी म्हणजे शिवाजीराव कर्डिले... लोकभावना समजणारा लोकप्रतिनिधी जाण्याचे दुःख... मुत्सद्देगिरीचे उदाहरण म्हणजे शिवाजीराव कर्डिले