डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्नित नवसंजीवन शिक्षण प्रसारक मंडळ, दारव्हा संचालित कृषी महाविद्यालय, दारव्हा अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष निवासी शिबिराचे आयोजन दि. २ ते १० जानेवारी दरम्यान करण्यात आले होते. करण्यात आले होते.
दारव्हा: भुलाई येथे कृषी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे आयोजन - Darwha News