कळमेश्वर: बुधवार बाजार येथील समस्याचा शिवसेनेचे ब्रिजलाल रघुवंशी यांनी घेतला आढावा
आज गुरुवार दिनांक 16 ऑक्टोंबर रोजी शिवसेनेचे ब्रिजला रघुवंशी यांनी सायंकाळी चार वाजता बुधवार बाजार येथील समस्यांचा आढावा घेतला. बुधवार बाजार येथे येणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही तसेच पार्किंगची ही व्यवस्था नाही प्रत्येक ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य आहे त्यामुळे नगरपालिकेने लवकरात लवकर याकडे लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात आली