चंद्रपूर पारंपारिक श्रद्धा भक्ती आणि सामाजिक एकोप्याचे प्रतीक असलेल्या श्रीमद् भागवत सप्ताहाचे पिपरी धानोरा येथे अत्यंत भक्तीमय व उत्साहपूर्ण वातावरणात भव्य आयोजन करण्यात आले आहेत या सप्ताह निमित्ताने गावासह परिसरात आध्यात्मिक चैतन्य पसरले असून भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. अशी माहिती आज 18 डिसेंबर रोज गुरुवार ला सकाळी दहा वाजता दरम्यान प्राप्त झाली