Public App Logo
Jansamasya
National
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds
Stopobesity
Hiv
Aidsawareness
Oralhealth
Mentalhealth
Seasonalflu
Worldimmunizationweek
Healthforall
Sco
Blooddonation
Saynototobacco
Vayvandanacard
Ayushmanbharat
Tbmuktbharat
Pmjay
Jansamasya
Liverhealth
Sicklecellawareness

शिरपूर: तालुक्यातील वाडी येथे बनावट दारुचा कारखाना उध्वस्त; बनावट मद्य निर्मितीचे साहित्य जप्त,डीबी पथकाची धडक कारवाई

Shirpur, Dhule | Sep 22, 2025
तालुक्यातील वाडी गावात गुन्हे शोध पथकाने अवैध बनावट दारु तयार करण्याचा कारखाना उध्वस्त करून ३७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून २ संशयीतांवर गुन्हा दाखल करून एकास ताब्यात घेतलेबाहे.सदरची कारवाई पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांना मिळालेल्या गोपनीय माहीतीवरून २१ सप्टेंबर रोजा दुपारी २ वाजेच्या सुमारास वाडी गावात संशयितांच्या राहत्या घरावर करण्यात आली. पुढील तपास पीएसआय हेमंत खैरनार हे करीत आहे.

MORE NEWS