जालना: घरकुल लाभार्थ्याकडून 30 हजारांची लाच घेताना गृहनिर्माण अभियंता रंगेहात पकडला; जालना लाच लुचपत प्रतिबंध विभागाची कारवाई
Jalna, Jalna | Aug 27, 2025
घरकुल योजनेच्या लाभार्थ्याकडून घरकुलाचा दुसरा हप्ता मंजुर करुन देण्यासाठी 30 हजार रुपयाची लाच घेतांना घनसावंगी पंचायत...