पनवेल: भाजपा नवीन पनवेल शहर मंडल अध्यक्ष दशरथ म्हात्रे यांच्या पुढाकाराने आयोजित “आमदार चषक २०२५” स्पर्धेला आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली भेट
Panvel, Raigad | Nov 30, 2025 भाजपा नवीन पनवेल शहर मंडल अध्यक्ष दशरथ म्हात्रे यांच्या पुढाकाराने आयोजित “आमदार चषक २०२५” स्पर्धेला आज रविवार दिनांक ३० नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ३ च्या सुमारास आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देऊन आयोजक आणि सर्व खेळाडूंना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला भाजपा महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, भूपेंद्र पाटील, पदाधिकारी आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तरुणाईचा उत्साह, क्रीडा भावना आणि संघभावना पाहून मन आनंदित झाले.