सिल्लोड: शहरातील राज फूट वेअर दुकानात धाडसी चोरी दोन लाख 35 हजार अज्ञात चोरांनी नेले चोरून चोरटे सीसीटीव्हीत केद
आज दिनांक 13 नोव्हेंबर दुपारी तीन वाजून 30 मिनिटांनी माध्यमांना दिलेली माहिती अशी की सिल्लोड शहरातील राज फुटवेअर दुकानात अज्ञात चोरट्यांनी दुकानाची कुलूप तोडून गल्ल्यात ठेवलेले दोन लाख 35 हजार रुपये चोरून नेल्याची घटना घडली आहे सदरील घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड झाला असून सिल्लोड शहर पोलीस अज्ञात चोरांचा शोध घेत आहे