सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचे स्वागत करण्यासाठी सारेच आतुरले असून, शासकीय यंत्रणांकडून त्यासाठी सज्जता केली जात आहे. यंदाही 'थर्टीफर्स्ट'च्या रात्रीपासून १ जानेवारीच्या पहाटे पाचपर्यंत मद्यसेवनास परवानगी देण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने याबाबतचे आदेश काढले आहेत.यंदाच्या नववर्ष स्वागताच्या सेलिब्रेशनला महापालिका निवडणुकीची पार्श्वभूमी असून, त