भोकर: डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक इम्रान गोली भांडार येथे ₹15,980 चा अवैध तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्यावर भोकर पोलीसात गुन्हा
Bhokar, Nanded | Nov 13, 2025 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक इम्रान गोली भांडार भोकर येथे दि 12 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 16:35 वाजेच्या सुमारास यातील आरोपी शेख आयान शेख खयुम हा अवैधरीत्या तंबाखूजन्य पदार्थ सिगारेट.बिडी.तंबाखू असा एकूण 15,980 रुपये चा मुद्देमाल साठवून ठेवून विक्री करीत असताना मिळून आला. याप्रकरणी फिर्यादी सहायक पोलीस उपनिरीक्षक दारासिंग राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन भोकर येथे आज सायंकाळी कोप्टा ॲक्ट नुसार गुन्हा दाखल झालेला असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल केळकर हे आज करीत आहेत.