उमरगा: कसगीवाडी येथे शारीरिक संबंधाच्या मागणीला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; एकावर उमरगा पोलिसांत गुन्हा दाखल
Umarga, Dharavshiv | Aug 21, 2025
शारीरिक संबंध ठेवण्यास आणि गुन्हा मागे घेण्यासाठी धमकावल्याने एका २८ वर्षीय विवाहितेने विहिरीत उडी मारून आत्महत्या...