माळशिरस: अकलूज येथून बचत गटाच्या समन्वयकाकडील ८ लाख ७५ हजारांची बॅग लंपास, अकलूज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
Malshiras, Solapur | Sep 1, 2025
अकलुज येथील बँक ऑफ इंडिया शाखेतून बचत गटाचे १० लाख रुपये काढल्यानंतर गट समन्वयक मनिषा रविंद्र गवळी (रा. यशवंतनगर,...