चोपडा ते कोळन्हावी जाणारा रस्ता आहे. या रस्त्यावर राजू तारे यांचे शेत आहे. या शेताजवळून रमाबाई भोई व विजया सुरेश भोई हे जात होते. पाठीमागून अज्ञात दुचाकी चालक भरधाववेगात आला आणि त्याने विजया भोई हिला धडक दिली यात ती गंभीर जखमी झाली. तेव्हा यावल पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.