नगर: शेवगाव येथील प्रेम संबंधातून झालेल्या खून प्रकारातील फरार आरोपी प्रवरासंगम येथून जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
Nagar, Ahmednagar | Aug 23, 2025
दिनांक 12 ऑगस्ट रोजी मुंगी तालुका शेवगाव गावच्या शिवारात गोदावरी नदी पात्रालगत शेताच्या कडीला एक पुरुष जातीचे अंदाजे 30...