जिल्ह्यातील देवळी नगरपालिकेच्या सभागृहात शहरातील सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान युवा संघर्ष मोर्चा देवळी च्या पुढाकाराने नगराध्यक्ष किरण ठाकरे यांच्या हस्ते पंचेचाळीस सफाई कर्मचाऱ्यांना विशेष भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. हा सोहळा मंगळवार दि. २७ ला पार पडला. या उपक्रमाचे औचित्य साधून नगराध्यक्ष ठाकरे म्हणाले, “नगरपालिकेचा खरा कणा हे सफाई कर्मचारी आहेत. त्यांची जिद्द आणि प्रामाणिक सेवा टिकली, तर देवळी स्वच्छ, सुंदर आणि टापटीप होईल.” सन