जळगाव: महावितरण कार्यालयाजवळ जुन्या वादातून तरुणाच्या निर्घृण खूनप्रकरणी दोघांना अटक, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांची माहिती
Jalgaon, Jalgaon | Aug 19, 2025
जुन्या वादातून रामेश्वर कॉलनी येथील 26 वर्षीय विशाल उर्फ विकी रमेश मोची या तरुणाची दीक्षित वाडी येथील महावितरण...