भामरागड: भामरागड तालुक्यात पूर परिस्थिती तहसीलदार बागडे यांचे नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन
Bhamragad, Gadchiroli | Aug 20, 2025
भामरागड तालुक्यात मागील दोन दिवसापासून पर्ल कोटा नदीला पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे...