वाशिम: निवडणुकीच्या अनुषंगाने कॉंग्रेसची हॉटेल ईव्हेंटो येथे आढावा बैठक संपन्न
Washim, Washim | Nov 7, 2025 जिल्ह्यातील आगामी निवडणूकीच्या अनुषंगाने इच्छुक उमेदवारांची कॉंग्रेस पक्षाची आढावा बैठक उत्साहपूर्ण वातावरणात दि. 07 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजताच्या दरम्यान हॉटेल ईव्हेंटो येथे पार पडली.