घनसावंगी: घनसावंगी तालुक्याला ओला दुष्काळ जाहीर करावा : घनसावंगी तहसिलदार यांच्याकडून मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी: नसीर शेख
घनसावंगी तालुक्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा: नसीर शेख गेली दोन दिवसापासून घनसांवगी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी होत आहे त्यामुळे खरिपाचं , फळबागांचं, उसाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेला आहे त्यामुळे घनसांवगी तालुक्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी सिने अभिनेते नसीर शेख यांनी मा. मुख्यमंत्री यांच्याकडे तहसीलदार मार्फत केली आहे, कारण शेतकऱ्यांचा खूप मोठा आर्थिक नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची खूप गरज आहे, सर्वच महसुली मंडळामध्ये अतिवृष्ट