पालघर: जिल्हा परिषदेमार्फत दैनंदिन कामकाजासाठी 12 वाहने उपलब्ध पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हा परिषद येथे उद्घाटन
Palghar, Palghar | Sep 4, 2025
पालघर जिल्हा परिषदे मार्फत कार्यरत पदाधिकारी खाते प्रमुखांच्या दैनंदिन कामकाजासाठी 12 नवीन वाहने उपलब्ध करून देण्यात आले...