रेतीची अवैध वाहतूक प्रकरणी ट्रॅक्टर जप्त करण्यात आला ही कारवाई तेजापूर शिवारात करण्यात आली याप्रकरणी भगीरथ गोहने यांनी दिनांक 19 डिसेंबर रोजी दिलेल्या तक्रारीवरून मुकुटबन पोलिसांनी आरोपी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
केळापूर: रेतीची अवैध वाहतूक प्रकरणी ट्रॅक्टर जप्त तेजापूर शिवारातील घटना - Kelapur News