पालघर: वसई येथे शाळकरी मुलाच्या अंगावर पथदिव्याचा खांब कोसळल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
Palghar, Palghar | Sep 3, 2025
वसई येथे एका शाळकरी मुलाच्या अंगावर पथदिव्याचा खांब कोसळल्याची घटना घडली. या घटनेत शाळकरी मुलाला दुखापत झाली. सुदैवाने...