धामणगाव रेल्वे: मंगरूळ फाटा टी पॉईंट वर खड्ड्याची मोठी नाली तयार; नागरिकांना नाहक त्रास सतत दुचाकींचे अपघात #Jansamaya
Dhamangaon Railway, Amravati | Jul 11, 2025
धामणगाव शहरा च्या मुख्य रहदारी रस्ता अंजनसिंगी मार्गावर मंगरूळ दस्तगीर फाटा टी पॉईंट वर खड्ड्याची एक नालीच तयार झाली...