बोदवड: मनुर बुद्रुक गावापासून जामठी कडे जाणाऱ्या रोडवर २७ वर्षीय महिलेचा एकाने केला विनयभंग, बोदवड पोलिसात गुन्हा दाखल
Bodvad, Jalgaon | Jul 18, 2025
बोदवड तालुक्यात मनुर बुद्रुक हे गाव आहे. या गावातून जामठी कडे जाणाऱ्या रस्त्यावर भगवान पाटील यांचे शेत आहे. या शेताजवळ...