चंद्रपूर: चंद्रपूर महानगरपालिकेचे उपयुक्त मंगेश खवले यांची नागपूर येथे बदली , कर्मचाऱ्यांनी दिला भावपूर्ण निरोप
चंद्रपूर महानगरपालिकेचे उपायुक्त कर्तव्य दक्ष व उत्कृष्ट कार्य पार पाडणारे मंगेश खवले यांची नागपूर येथे महानगरपालिकेच्या उपयुक्त पदी बदली झाली नाही त्यांचा महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या वतीने भावपूर्ण निरोप समारंभ करण्यात आला.