धरणगाव: फार्मसी कॉलेजमधून २० वर्षीय विद्यार्थिनी बेपत्ता; MIDC पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल
जळगाव शहरालगत असलेल्या चिंचोली येथील एका फार्मसी कॉलेजमधून एक २० वर्षीय विद्यार्थिनी अचानक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. ती कोणासही काहीही न सांगता कॉलेजमधून निघून गेली असून, ती घरी परत न आल्यामुळे तिच्या वडिलांनी मंगळवारी 11 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता MIDC पोलीस स्टेशनमध्ये मिसिंगची तक्रार दाखल केली आहे.