अमरावती: डिजिटल अरेस्टची भीती दाखवून अमरावतीतील महिलेची १७ लाखांची फसवणूक; सायबर पोलिसांत तक्रार दाखल
Amravati, Amravati | Aug 27, 2025
डिजिटल अरेस्टची भीती दाखवून अज्ञात आरोपींनी एका महिलेला तब्बल १७ लाख २० हजार २३० रुपयांना गंडा घातल्याची धक्कादायक घटना...