कळमेश्वर: निशा दत्त सभागृह येथे सेवा पंधरवाडा जिल्हा कार्यशाळा संपन्न, आमदार यांची उपस्थिती
आज दिनांक १५ सप्टेंबर २०२५ रोजी कळमेश्वर येथील निषादत्त सभागृहात मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या जन्मदिवसानिमित्त आयोजित सेवा पंधरवाडा जिल्हा कार्यशाळा पार पडली.या कार्यशाळेत सेवा पंधरवाडा अभियानाची सविस्तर माहिती देण्यात आली. या अभियानाचे महत्त्व अधोरेखित करताना मंडळ स्तरावरील वृक्षारोपण (एक पेड माँ के नाम), रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे, स्वच्छता अभियान आदी उपक्रमांचे नियोजन यावर सखोल चर्चा करण्यात आली.