पारशिवनी: कन्हानमध्ये संविधानदिवस महोत्सव उत्साहात; क्रांतिकारीगीतांचाजलसा बिरसा फुले,शाहू,आंबेडकरी गीतांच्याजलशाने संविधान दिन .
पारशिवनी तालुका तील कन्हान येथे कन्हानमध्ये संविधानदिवस महोत्सव उत्साहात; क्रांतिकारी गीतांचाजलसाआकर्षणबिरसा फुले, शाहू,आंबेडकरी गीतांच्या जलशाने संविधान महोत्सव दणाणला.