मंगळवेढा: ग्रामीण भागातील अल्पवयीन मुलीस मुंबईहून फूस लावून पळवून नेले, मंगळवेढा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल
Mangalvedhe, Solapur | Aug 29, 2025
मंगळवेढा तालुक्यातील ग्रामीण भागातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी मुंबईतील विरार (पूर्व) येथून अज्ञात व्यक्तीने फूस लावून...