हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या गोठ्याच्या तसेच इतर कामाच्या संदर्भात विचारणा केली असता क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे व त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आज ३ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या मार्फत यांना सदर गुन्हे मागे घेण्याची क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी बांधव उपस्थित होते.