दिंडोरी: सरकारनेमराठा समाजाच्या आरक्षणचा जीआर हा ओबीसी समाजाच्या आरक्षणावर लागू नये यासाठी दिंडोरी तहसीलदारांना निवेदन
Dindori, Nashik | Sep 9, 2025
दिंडोरी तालुक्यातील ओबीसी समाजाच्या वतीने तहसीलदार मुकेश कांबळे यांना निवेदन देण्यात आले. ओबीसी समाजाच्या आरक्षणावरती...