वैजापूर: महा ई - सेवा व सेतू सुविधा केंद्रातून होणारी लूट थांबवा, छावा संघटनेचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
Vaijapur, Chhatrapati Sambhajinagar | Jun 6, 2025
अकरावी, बारावी तसेच इतर शैक्षणिक प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना जातप्रमाणपत्र, उत्पन्न, रहिवासी प्रमाणपत्र अशा विविध...