गडचिरोली: आता प्रत्येक ग्रामीण रस्त्यांना मिळणार विशिष्ट क्रमांक, काटेकोरपणे नोंदणी घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
Gadchiroli, Gadchiroli | Sep 2, 2025
ग्रामीण भागातील सर्व रस्त्यांची नोंद अद्ययावत करून त्यांना विशिष्ट क्रमांक देण्यासाठी शासनाने नुकताच महत्त्वाचा निर्णय...