चंद्रपूर: आष्टा येथे एन दिवाळीच्या दिवशी अवैध रेती येथे उपसा करताना नदीपात्रात मजुराचा अपघाती मृत्यू
चंद्रपूर जिल्ह्यातील शेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील आष्टा या ठिकाणी रात्रीच्या सुमारास परिसरातील काही रेती तस्कर अवैध उपसा करण्यासाठी गेले असता खांबाळा येथील रहिवासी प्रमोद रामभाऊ शरकुरे वय वर्ष 34 वर्ष याचा घटनास्थळावर मृत्यू झाल्याची घटना घडली आहे अपघात की घातपात याच तपास पोलीस करीत आहे