सोयगाव: सोयगाव कन्नड येथील जे शेतकरी आंदोलन करतील त्यांना मी पाठिंबा देईल माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांची माध्यमांना माहिती
आज दिनांक 15 ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता सोयगाव कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी माध्यमांना माहिती दिली की आता एक शेतकरी कन्नड मध्ये आंदोलन करीत आहे माझा त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा असून कन्नड सोयगाव मतदार संघातील प्रत्येक शेतकरी आंदोलनला माझा पाठिंबा आहे अशी माहिती त्यांनी माध्यमांना दिली आहे