हिंगोली: मौजे बेरूळा येथील बौद्ध समाज बांधवांचे सलग तिसऱ्या ही दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्या का आंदोलन सुरूच
हिंगोली जिल्ह्याच्या औंढा नागनाथ तालुक्यातील मौजे बेरूळा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक नष्ट करणाऱ्या दोषी पोलीस व इतरांवर कारवाई करा व कायदेशीर रित्या शासकीय दस्तावेजामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक नाव देण्यात यावे अशा मागणीसाठी मौजे बेरूळ येथील सकल बौद्ध समाजाच्या वतीने दिनांक 3 नोव्हेंबर पासून जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर अन्य त्या आंदोलन सुरू केली आहे सलग तिसऱ्याह दिवशी आंदोलन सुरूच आहे. जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत अन्न त्याग आंदोलन सुरूच राहील असा इशारा आज दिला.