जळगाव: जळगावात कानबाई मातेच्या उत्सवाचा जल्लोष; शहरातून मिरवणूक काढून मेहरूण तलावात मातेचे मनोभावे विसर्जन
Jalgaon, Jalgaon | Aug 4, 2025
खान्देशाची ग्रामदेवता आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कानबाई देवीचा उत्सव संपूर्ण खान्देशात, विशेषतः मराठवाडा व...