सावनेर पोलीस स्टेशन हद्दीत कुणाल धाब्याजवळ दुचाकीची धडक बसल्याने दुचाकी चालक हा गंभीर जखमी झाला ही घटना रविवार दिनांक 30 नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता घडली जखमीला सावनेर येथील ग्रामीण रुग्णालयात देण्यात आले व नंतर मेडिकल येथे नेण्यात आले पण तेथेच त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतकाचे नाव शौकत असे आहे