मावळ: मावळच्या राजकारणातील सर्वात मोठे पक्षांतर ! बापूसाहेब भेगडे यांच्या शेकडो समर्थकांचा भाजपात प्रवेश
Mawal, Pune | Sep 15, 2025 मावळ तालुक्याच्या राजकीय इतिहासातील सर्वांत मोठे पक्षांतर आज (दि. १५) पाहायला मिळाले. मावळ तालुक्यातील जुणे जाणते नेतृत्व बापूसाहेब भेगडे यांच्या समर्थकांचा मोठा गट आज (सोमवार, दि.१५ सप्टेंबर) भाजपवासी झाला.