त्र्यंबकेश्वर: ठाणापाडा व हरसूल गटाची राष्ट्रवादी कॉग्रेस अजित गटाची आढावा बैठक आ. हिरामण खोसकर यांचे उपस्थितीत पडली पार
आगामी काळात येऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकाच्या पाश्वभूमीवर राष्ट्रवादी कॉग्रेस अजित पवार पक्षाची आढावा बैठक संपन्न झाली यावेळी आ . हिरामण खोसकर , जिल्हाध्यक्ष विष्णूपंत म्हैसधूणे यांचे सह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.