वर्धा येथील अल्लीपूर येथे शंकर पट कमिटी व्यवस्थापन द्वारे शेतकरी शंकर पट व कृषी प्रदर्शनी कार्यक्रम आयोजीत करन्यात आला होता . या कार्यक्रमाला वर्धा जिल्हाचे माजी पालक मंत्री सुनिलजी केदार माजी आमदार रंजित कांबळे माजी आमदार राजु तिमांडे कृषी उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष सुधीर कोठारी यांची उपस्थिती होती . यावर्षी शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरले होते मात्र अनेक कंपन्याचे सोयाबी